Business community

मुंबई व्यापारी असोसिएशन

करू नका आता कोणाची चाकरी,

स्वतंत्र उद्योग करून कमवा स्वकष्टाची भाकरी!!!

आमच्याविषयी

About us

केंद्र आणि महाराष्ट्र शासन धोरणातर्गत "उद्योग कर उद्योग" ह्या संकल्पनेच्या आधारित ह्या प्लॅटफॉर्म मधून तुम्हाला मिळणार, विना व्याज, विनंती तारण, विना जामीनदार व्यवसाय भांडवल!!!

होय, आम्ही नवीन मराठी उद्योजक तयार करणार...!

मराठी तरुणाई आणि व्यवसाय हे एक कधीही न जुळणारे समीकरण आहे असे अनेकांचे मत आहे. परंतु, या समिकरणाला दुजोरा देत मुंबई व्यापारी असोसिएशन अध्यक्ष श्री. अनिल फोंडेकर आणि महिला अध्यक्ष सौं. प्रज्ञा मोहिते आम्ही दोघे मराठी तरुणांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्यासाठी नेहमीच कार्यरत असतो.

ध्येय धोरणे

आर्थिक वृद्धी

सरकार, व्यवसाय आणि व्यक्ती यांच्यामध्ये समन्वय साधून उद्योजकाचा आर्थिक विकास करणे

व्यावसायिक नेटवर्किंग

उद्योजकांमध्ये मजबूत संबंध तयार करणे

क्षमता वर्धन

उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम प्रदान करणे

नवीन व्यावसायिक विचार

नवनवीन उद्योग संधी शोधून त्याचा प्रसार करणे.

भूमिका आणि कार्य

1

सभासद आणि पदाधिकारी

जास्तीत जास्त सभासद नोंदणी करणे.

2

संसाधने सपोर्ट

विविध समाज माध्यमाच्या माध्यमातून प्रसार करणे

3

व्यवसाय जाळे उभारणे

करियर, उद्योग ह्या संबंधित व्यक्तींचे अधिकाधिक मार्गदर्शन घेणे.

4

व्यवसायात यशस्वी होणे

प्रत्येक उद्योजकाने व्यवसायतव्यास संपादन करावे.

आमचे प्रकल्प

अवनि वाहन

अवनि वाहन

अवनी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र

आमचे प्रकल्प

आम्ही अवनी २४ एंटरप्रायझेसमध्ये समाजासाठी सामाजिक जबाबदारी पार पाडतो. आमच्या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजातील वंचित लोकांना अनेक व्यवसाय संधी उपलब्ध करून देणे.

आरंभ

आरंभ

उद्योजक भांडवल योजना

विना तारण, विना जामीन आणि अनुदान!!

तुमच्या संकल्पनेतील व्यवसायासाठी आरंभ उद्योजक भांडवल योजना मिळवा तेही विना तारण, विना जामीन आणि अनुदान!!

सावली इस्टेट

सावली इस्टेट

सावली इस्टेट कन्सल्टन्सी मध्ये आपले स्वागत आहे.

एक नामांकित आणि विश्वसनीय अशी आमची रिअल इस्टेट कंपनी

एकाच छताखाली बनवलेली रिअल इस्टेट कंपनी. आम्ही तुमच्या स्वप्नातील घर किंवा व्यावसायिक जागा शोधण्यात मदत करतो आणि संपूर्ण समर्थन प्रदान करतो.

सुगरण फूडस्

सुगरण फूडस्

तुमच्या हाथाला चव आहे ना?

मग सुगरण फूड अँप मध्ये सामील व्हा!!!

तुमचा पदार्थ सहजपणे सुगरण अँप वर लाँच करा आणि कमाई सुरू करा. घरगुती जिन्नसची लज्जत - तुम्ही बनवा, आम्ही लाँच करून द्या!!

सभासद व्हा

आजच मुंबई व्यापारी असोसिएशन चे मोफत सभासद व्हा आणि सामील होऊन फायदे मिळवा!!

व्यावसायिक नेटवर्किंग

ज्ञान आणि कौशल्य विकास

समुदाय समर्थन

व्यावसायिक मान्यता

उद्योजक मुलाखती

आमच्या असोसिएशन मधील काही उद्योजकांच्या मुलाखती

TOD पॉडकास्ट

मुंबई व्यापारी असोसिएशनसह प्रवास सुरू केलेल्या यशस्वी उद्योजकाचे अनुभव ऐका.

गॅलरी

इव्हेंट्स आणि क्रियाकलापांमधील आमचे फोटो आणि व्हिडिओचे संग्रह एक्सप्लोर करा

Gallery Preview 1
Gallery Preview 2
Gallery Preview 3
Gallery Preview 4
Gallery Preview 5
Gallery Preview 6
Gallery Preview 7
Gallery Preview 8

व्हिडिओ

संपर्क

ईमेल

anil@mumbaivapari.com

pradnya@mumbaivyapari.com

mumbai.vyapari24@gmail.com

स्थान

608, Navjivan Commercial Premises Society, Gate No. 2, Building No. 3, Lamington Road, Mumbai Central, Mumbai 400008